20% OFF shipping at randomsongs.org on orders over $79 + up to 10% OFF products
randomsongs.org
home > दुर्गवास्तु ( Durgavastu by Anand Palande ) > दुर्गवास्तु ( Durgavastu by Anand Palande )
download picture
दुर्गवास्तु ( Durgavastu by Anand Palande )Description , . , , , , , , . , , . , , , , . , , . . . . . . , , , , , . . . , . : . . , , . Additional Information Publications : (Prafullata Prakashan) Author : (Anand Palande) Binding : Paperback ISBN No : 9788187549710 Language : ( Marathi ) Weight (gm) : 458gms Dimensions : 21. 5 * 14 * 1. 8 Pages : 480 Edition : 1
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती.

दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा अर्थ घेतला तर साहजिकच दुर्गांवर यात्रा करताना आपल्या नजरेस तट, बुरुज, दरवाजे, तोफा, राज्यसभा, सदर, शिबंदीची घरटी पहाऱ्याच्या जागा दृष्टीस पडतात. याशिवाय या सैनिकी वसाहतीस उपयुक्त अशी कोठारे, पाण्याच्या टाक्या, देवता मंदिरे इथे आढळतात. पागा, टांकसाळी, वीरांची स्मारके, सती-वीरगळ, गुहा अशा वास्तूही दुर्गावर असतात. बांधकाम होत असताना अर्थातच राज्यकर्त्यांच्या रुचीनुसार वास्तूंचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी स्थपती काही शिल्प, नक्षीकाम करीत, नामपट्ट खोदून त्यावर शिळा बसवीत. इतिहासात दुर्गांची निर्मिती करताना त्यांचे आराखडे तयार केले असणारच पण ते सध्या उपलब्ध नाहीत.
दुर्गभ्रमण करताना गडांवरील वास्तूंचा वेध घेणे आणि त्या समजुन घेणे ह्या आराखड्यामुळे सोपे जाईल. म्हणूनच हे पुस्तक उपयोगी आहे.
’डोंगरयात्रा’ या ग्रंथातून गिर्यारोहण व निसर्गानुभूती अशा भूमिकेतून आनंद पाळंदे यांनी ‘दुर्ग’ विषय मांडला होता. मात्र मुळात दुर्ग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे तट-बुरुज, वाडे-हुडे, देवता, टाक्या, तोफा, शिल्प-स्मारके आहेत. यांच्या सोबतीने घडून गेलेल्या चांगल्या वाईट घटनांचा ठसा तिथे उमटला आहे. या सर्व दुर्गाचे इतिहासकालीन आराखडे फारच कमी उपलब्ध आहेत. फोटोमुळे भूरूप कळते पण वास्तुरचना समजत नाही, मात्र एक आराखडा शंभर शब्दांचे काम करतो. आणि म्हणूनच गडांशी निगडित वास्तूंची नोंद राहावी यासाठी लेखकाने परिश्रमपूर्वक स्वत:ला दिसलेले गडाचे रुप आराखड्यांद्वारे ह्या पुस्तकांत मांडले आहे. तसेच सोबत त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं देखील दिल्या आहेत. महाराष्ट्रातील २८८, गुजरातमधील ६, कर्नाटकातील १ अशा २९५ दुर्गांचे आराखडे ह्या पुस्तकांत उपलब्ध आहे.

Additional Information 

 Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आनंद पाळंदे (Anand Palande)
Binding :  Paperback
ISBN No :   9788187549710
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 458gms       Dimensions :  21.5 * 14 * 1.8
Pages :  480         Edition : 1

दुर्गवास्तु ( Durgavastu by Anand Palande )

Item no : 57838553667
sold recently : Login >>
US$ 221.00
Pay in 4 interest-free payments of $55.25 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Jun 25 - Jun 30

Enjoy 20% off shipping

US$ 221.00

1-11

US$ 198.90

12-35

US$ 154.70

36-59

US$ 132.60

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches